Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेमाच्या गोष्टी करताना सर्वांना सुंदर पाकळ्या अ

प्रेमाच्या गोष्टी करताना सर्वांना सुंदर पाकळ्या
 असणारी फुले आठवतात आणि कदाचित
त्यामुळेच काळानुसार पाकळ्यांचे जसे हाल होतात 
तसेच प्रेमाचे पण हाल होतात.....💔
काट्यांची फुले त्रासदायक नक्कीच असतात 
मात्र कधी वातावरणानुसार बदलत नाहीत..💕
काही ठराविक काळ सुगंध आणि डोळ्यांना आनंद 
देणाऱ्या फुलासारख्या प्रेमापेक्षा, दिसायला कुरूप 
आणि कठोर मात्र शेवट पर्यंत साथ
 देणारे काट्यासारखे प्रेम शोधा...✍️ प्रेम काट्यासारखे असावे...
#love #dil #feelings

poojafunde6256

pooja funde

New Creator