Nojoto: Largest Storytelling Platform

तिमिरातून तेजाकडे सततची वाटचाल राहुदे, या दिवाळीत

तिमिरातून तेजाकडे सततची वाटचाल राहुदे,
या दिवाळीत तुझ्या आयुष्याचा एक काळ राहुदे,
तुझ्या भरभराटीने प्रकाशमय होवो आसमंत सारा,
उजळून निघेल तेव्हा तुला सोडून गेलेला तारा,
इतक्यात तू भानावर येत ठिपके असे मांडावे,
आयुष्याच्या रांगोळीत जसे रंग सुखाचे सांडावे,
अशी एक दिवाळी तुझ्या आपल्यांना पाहुदे,
तिमिरातून तेजाकडे सततची वाटचाल राहुदे...

#दिपावलीच्या_हार्दिक_शुभेच्छा
#HappyDiwali 

                        स्वप्नील हुद्दार

.

©Swapnil Huddar #Diya