Nojoto: Largest Storytelling Platform

मला जाग येते जेव्हा, सर्व प्रथम मोबाईल चार्जिंग ला

मला जाग येते जेव्हा,
सर्व प्रथम मोबाईल चार्जिंग ला लावतो.
पुन्हा मग अर्ध्या एक तासाची झोप घेतो,
जो पर्यंत "अहो उठा" चा आवाज न येतो.
कधी कधी मध्यरात्री ही मला जाग येते,
जेव्हा झोपेतच छानशी कविता सुचलेली असते.
उठावे मग झोपेतून आणि ती कविता लिहावी वाटते,
पण झोप इतकी की पुन्हा डोक्यावर चादर घेतलेली असते. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
मला जाग येते...
#मलाजागयेते
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य
मला जाग येते जेव्हा,
सर्व प्रथम मोबाईल चार्जिंग ला लावतो.
पुन्हा मग अर्ध्या एक तासाची झोप घेतो,
जो पर्यंत "अहो उठा" चा आवाज न येतो.
कधी कधी मध्यरात्री ही मला जाग येते,
जेव्हा झोपेतच छानशी कविता सुचलेली असते.
उठावे मग झोपेतून आणि ती कविता लिहावी वाटते,
पण झोप इतकी की पुन्हा डोक्यावर चादर घेतलेली असते. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
मला जाग येते...
#मलाजागयेते
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य