Nojoto: Largest Storytelling Platform

धूमसते ज्वालामुखी ! पेंशनीचा प्रश्न गेला शिक्षका

धूमसते ज्वालामुखी !

पेंशनीचा प्रश्न गेला शिक्षकांच्या मस्तकाशी !
चंदणाचा वृक्ष तू अन् सामना या तस्कराशी !

नेते आणि सत्ताधीशांनी घेतली पेंशन बहाली 
आमच्या नशिबात आल्या वंचितांच्या दुःखराशी !

मोठ्या दिलाचा राहीला ना एकही राजा इथे 
शिक्षकांचे प्रश्न गेले माफियांच्या हस्तकाशी !

लूटलेल्या कणकंराशी वितळूनी टाकू आम्ही
धुमसत्या ज्वालामुखीची फौज आहे दस्तकाशी !

सतीश दिलीपराव देशमुख
उमरखेड , जि यवतमाळ .

©Satish Deshmukh पेंशन

#Life