Nojoto: Largest Storytelling Platform

उधाणलेला सागर त्याचा खळाळता आवाज माझ्या सोबत तु..

उधाणलेला सागर
त्याचा खळाळता आवाज
माझ्या सोबत तु..
गळ्यात तुझ्या बाहुंचा साज
किती सुंदर हे क्षण
मला हरवून जाऊ दे त्यात आज

©Vrishali G
  #क्षण