Nojoto: Largest Storytelling Platform

green-leaves तुझी आठवण..💔 आठवणी तुझ्या कधी विसर

green-leaves तुझी आठवण..💔

आठवणी तुझ्या 
कधी विसरता येत नाही..
गॅलेरीतले फोटो तुझे 
कधी डिलीट करता येत नाही..
आठवणीने आठवण तुझी 
दररोज येत राहते..

©Tushar pagar #GreenLeaves  खर प्रेम
green-leaves तुझी आठवण..💔

आठवणी तुझ्या 
कधी विसरता येत नाही..
गॅलेरीतले फोटो तुझे 
कधी डिलीट करता येत नाही..
आठवणीने आठवण तुझी 
दररोज येत राहते..

©Tushar pagar #GreenLeaves  खर प्रेम
tsharpagar5999

Tushar pagar

New Creator