Nojoto: Largest Storytelling Platform
tsharpagar5999
  • 13Stories
  • 15Followers
  • 139Love
    0Views

Tushar pagar

  • Popular
  • Latest
  • Video
0c00e8dbf8de3fb0e3bab19f34ce7792

Tushar pagar

White ✅ स्पर्धा आहे खूप मोठी
निराश तू होऊ नकोस...

निम्मे फिरतील माघारी 
त्यातला तू एक होऊ नकोस...

एकदा जिंकण्यासाठी खूप वेळा हरावं 
लागतं मित्रा...
फक्त तू हार मानू नकोस कारण...

हारा वही, जो लढा नही... 💪

©Tushar pagar #sad_qoute
0c00e8dbf8de3fb0e3bab19f34ce7792

Tushar pagar

a-person-standing-on-a-beach-at-sunset आठवण त्या वेडयाची....

  तो पहिला कॉल जो तु मला केलेला
   ती पहिली भेट जेव्हा तु पहिल्यांदा माझा हात
     तुज्या हातात घेतलेला...!!!
  ते एकमेकाना बोलण्यवीना न राहण
    तासनतास कॉल वरती बोलत बसण
      तुझ ते माझ्या कड़े पाहुन हासण ...!!!
  मी रूसल्यावर मला प्रेमाने मनवन
    sad असल्यावर मला हसवन
      मला झोप येत नस्ल्यास माझ्यासाठी जागी रहाण ...!!!
  मला तुज्या हाताने प्रेमाने भरवण
    माझा हात तुझ्या  हातात घेऊन सोबत चालण
      मी आजारी असल्यावर माझी काळजी करण ...!!!
  मी तुझ्या  पासून दूर जाईल म्हणून तुझ ते घाबरण
   सांग ना कस विसरु तुझ माझ्यावरती प्रेम करण
     तुझ्यासाठी सोप असेल मला सोडून जाण
पण माझ्यासाठी खुप अवघढ आहे तुला विसरुन जाण...!

©Tushar pagar
0c00e8dbf8de3fb0e3bab19f34ce7792

Tushar pagar

White आपल्या डोळ्यातील अश्रू प्रत्येकाला दिसतात हे मात्र खरं तर ते मनातील साठलेलं दुःख शांतपणे बाहेर काढण्याचा एक मार्ग असतो ते ओळखणं सर्वांना जमत नसतं म्हणून तर मनातील वेदना कमी करण्यासाठी कधी कधी एकांत हवा असतो कारण त्यांना समजून घ्यायला कोणीच तयार नसतं

©Tushar pagar #sad_quotes
0c00e8dbf8de3fb0e3bab19f34ce7792

Tushar pagar

Unsplash एकच अनमोल स्वप्न माझ
माझ्या पासून कोणी तरी चोरुन नेल
तुज्या सोबत जगायच स्वप्न 
आत्ता स्वप्नच राहुन गेल...

हो घालवलेले ते क्षण
आठवतात अजून मला
तु जवळ नसून ही
जवळ असल्याचा भास होतोय मला...

किती आठवु त्या दिवसांना
डोळ्यातल पाणी ही आत्ता संपून गेलं
तुज्या सोबत जगायच 
स्वप्न आत्ता राहुन गेलं...

©Tushar pagar #lovelife  मराठी प्रेम कविता फक्त तुझ्यासाठी

#lovelife मराठी प्रेम कविता फक्त तुझ्यासाठी #मराठीप्रेम

0c00e8dbf8de3fb0e3bab19f34ce7792

Tushar pagar

Unsplash *बाप खुर्चीत बसला आणि तेथेच शांत झाला.....धरणी पूजायला गेलेला बाप आपली काया शांत करून गेला...* 
*आणि आभाळा एवढ्या बापाला मी क्षणार्धात पोरका झालो...तो कायमचाच..आईचा आवाज आणि बहिणीचा हुंदका...हातातील मडके पाहून माझ्या खांद्यावर बाप जबाबदारी देऊन गेला याची मला जाणीव झाली आणि बाप म्हणजे काय कळायला सुरूवात झाली...मारकुटा बाप आपलासा वाटायला लागला...घरची जबाबदारी सांभाळताना मेटाकुटीला यायचो आणि बापाच्या आठवणीने ढसाढसा रडायचो.*

©Tushar pagar #snow बाप
बाप
0c00e8dbf8de3fb0e3bab19f34ce7792

Tushar pagar

Unsplash *बाप गेला तसा शेळ्या विकल्या.आईने एक म्हैस कशीतरी सांभाळली नंतर ती ही विकून टाकली....आज मी माझ्या पायावर उभा आहे पण बाप नसलेली खंत सतत जाणवते.*
*बाप शिव्या देणारा, मारणारा का असेना...पण बाप पाहीजे..आणि बापाला अडाणी समजण्याची हिंमत कुणीच करू नये...कारण आपल्या समजूतदारपणासाठी त्याने अडाणी राहणे पसंद केलेले असते..कारण बाप हा बाप असतो तो आभाळापेक्षा उंच असतो..बाप उमजायला लय अवघड हाय..कारण ज्यावेळी तो कळतो त्यावेळी तो जवळ नसतो..असतानाच काळजी घ्या..नंतर धाय मोकलून रडण्यात काही अर्थ नाही..कधीतरी जवळ जावून मिठी मारून बघा...बापाच्या डोळ्यांच्या कडा नक्कीच ओल्या होतील.*

©Tushar pagar #snow बाप
0c00e8dbf8de3fb0e3bab19f34ce7792

Tushar pagar

Unsplash *बाप हा विषय बोलायला शब्दही अपुरे पडतात...तो बाप असतो..ज्योती वर भाळणारे सगळेच  असतात पण जळणाऱ्या तेलाकडे कोण पाहत नाही ही मोठी शोकांतिका आहे..*
*शेवटी माझा बाप म्हणायचा तसेच झाले...बाप गेला आणि मला नोकरी लागली.हा नियतीचा खेळ असेल किंवा बापाची तीव्र इच्छा...पण बाप नसल्याची खंत नक्की जाणवते.कारण आई कोणालाही म्हणू शकतो पण बाप कोणाला म्हणू.*
*शेवटी एवढंच वाटतं बाप जायला नको होता...*

©Tushar pagar #snow बाप
0c00e8dbf8de3fb0e3bab19f34ce7792

Tushar pagar

Unsplash जीवनात टेन्शन प्रत्येकाला असत मात्र ते घ्यायच की नाही हे आपल्या हातात असतं म्हणून तर जास्त कुठल्याही गोष्टीत गुंतायचं नसतं नाही तर त्याचा आपल्यालाचं खूप त्रास होतं असतो हल्ली माणसांचा स्वभावचं असा झाला आहे की नवीन काही मिळालं की जुन्याचं महत्त्व कमी होत मग ते वस्तू असो वा व्यक्ती,,!बरोबर ना!,,✍🏻👍🏻❤️

©Tushar pagar #leafbook  प्रेरणादायक सुविचार

#leafbook प्रेरणादायक सुविचार #मराठीप्रेरक

0c00e8dbf8de3fb0e3bab19f34ce7792

Tushar pagar

a-person-standing-on-a-beach-at-sunset निरागस अश्रू 

किती स्वप्नं उराशी जळतं राहिले 
अश्रू निरागस व्यर्थ गळतं राहिले 
फुलपाखरा सारखी निसटून गेली वेळ
आयुष्य पोटासाठी फक्त पळतं राहिले 

तीला जायचं होतं ती निघून गेली 
आठवणीचे आभाळ रोज येतंच राहिले 
दुर कुठेही न तिच्या परतून येण्याची‌ आस
तरी ही भास खोटे रोज छळतं राहिले

©Tushar pagar #SunSet
0c00e8dbf8de3fb0e3bab19f34ce7792

Tushar pagar

green-leaves तुझी आठवण..💔

आठवणी तुझ्या 
कधी विसरता येत नाही..
गॅलेरीतले फोटो तुझे 
कधी डिलीट करता येत नाही..
आठवणीने आठवण तुझी 
दररोज येत राहते..

©Tushar pagar #GreenLeaves  खर प्रेम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile