green-leaves तुझी आठवण..💔 आठवणी तुझ्या कधी विसरता येत नाही.. गॅलेरीतले फोटो तुझे कधी डिलीट करता येत नाही.. आठवणीने आठवण तुझी दररोज येत राहते.. ©Tushar pagar #GreenLeaves खर प्रेम