Nojoto: Largest Storytelling Platform

तु नेहमीच दिसतोस खुप बोलावसं वाटतंय... मी तुझ्यासा

तु नेहमीच दिसतोस
खुप बोलावसं वाटतंय...
मी तुझ्यासारखीच दिसतेय
तुला सांगावंसं वाटतंय...
तुझे घर नेहमीच दिसते
खुप यावसं वाटतंय...
सुंदर .......
तु नावाप्रमाणेच सुंदर दिसतो
vacation ला मलाही तु न्यायला यावसं वाटतयं..
स्वप्नात पण तु दिसतो
लग्नात माझ्या पाठी तुचं असावं असं वाटतंय..
      
                                              Nutan Shinde miss you mama
तु नेहमीच दिसतोस
खुप बोलावसं वाटतंय...
मी तुझ्यासारखीच दिसतेय
तुला सांगावंसं वाटतंय...
तुझे घर नेहमीच दिसते
खुप यावसं वाटतंय...
सुंदर .......
तु नावाप्रमाणेच सुंदर दिसतो
vacation ला मलाही तु न्यायला यावसं वाटतयं..
स्वप्नात पण तु दिसतो
लग्नात माझ्या पाठी तुचं असावं असं वाटतंय..
      
                                              Nutan Shinde miss you mama
nutanshinde4970

Nutan Shinde

New Creator