Nojoto: Largest Storytelling Platform
nutanshinde4970
  • 13Stories
  • 13Followers
  • 89Love
    0Views

Nutan Shinde

  • Popular
  • Latest
  • Video
18f059d7a75be499d96b34ef38e8243f

Nutan Shinde

★मित्रा★

● तु आलास माझ्या आयुष्यात आणि माझं जगणचं बदललं.
● अशी काय जादू आहे तुझ्यात मला अजून नाही उमगलं
● तु जवळ असलास की दुसरं कोणी नाही.
● तुझ्या माझ्या मैत्रीत स्वार्थ कधीच नको.
● तु मला सावरलसं , तुटलेल्या मैत्रीच्या धक्क्यातून.
● समजून  ठेवला माझ्यावर विश्वास
● तुझी हीच सवय करते मला प्रेरित तुझ्याशी बोलण्यास.
● केलस इतकं प्रेम असचं करत रहा.
● तुझ्याशिवाय कोण दुसरं आहे या जगात.
● पण एक सांगावसं वाटतं ,
● आपण भेटलो नाही म्हणून आपली मैत्री तुटणार नाही.
● आपण बोललो नाही म्हणून आपलं नातं अबोल राहणार नाही.

                     【😘मितवा😘】 मितवा

मितवा #Talk

18f059d7a75be499d96b34ef38e8243f

Nutan Shinde

चांद चांदनी के साथ मुस्कुराते देख रहा था ।
शायद वह भी मुझे चिढाने आया था आज ।
सून बे चंद्रमा आज तेरी बारी है ,कल अपना भी time आयेगा ।।


                                   Nutan shinde मेरा मन

मेरा मन

18f059d7a75be499d96b34ef38e8243f

Nutan Shinde

आज आटविनार्या दुधाने शिकवले....
स्वतः ची image बनवतांना 
आयुष्याचे चटके खावेच लागतात
निखारत्या आगीवर दुधालाही पोळावेच लागले
लाखो संकटे पेलून सुद्धा
जगाला गोडवाच द्यावा लागला 
सतत प्रयत्नाने , विश्वासाने लढत 
दुधाच्या माव्याप्रमाने आनंदाचे आनंदाचे डोहाळे लागले


                                   @ नुतन शिंदे सुचले ते उतरत गेले

सुचले ते उतरत गेले

18f059d7a75be499d96b34ef38e8243f

Nutan Shinde

💪Dear Mitra....,
👀ओळखत तर खूप दिवसांपासून होतो आपण
 पण मैत्री🤞 नव्हती..
एकमेकांकडे पहात देखील नव्हतो 
आणि आता call📱 आला नाही, 
तर करमत नाही .
अचानक एक दिवस आलेल्या एका call
 📞वरून मैत्रीच्या पलिकडे 💖प्रेमाच्या थोडं💓
 अलीकडे असं गोड 🖤भावा-बहीणीच🖤 
, best friend🤝 नावाचं रोपटं रूजलं...
पण कोणत्याही प्रकारच्या रोगामुळे 
आपलं हे best friend नावाचं रोपटं 
खराब होवू नये हीच विनंती 🙏🙏.... dear mitra....

dear mitra....

18f059d7a75be499d96b34ef38e8243f

Nutan Shinde

होली के रंग☃️ लगाने साथ नहीं ❌थी आपके तो क्या हुआ भाई😘......
जिंदगी🍁 के बदलते रंगों में रंगीन होने हमेशा आपके साथ🤝 हैं।।।।


       @s.nutan happy holi

happy holi

18f059d7a75be499d96b34ef38e8243f

Nutan Shinde

भातुकलीच्या खेळामधल्या राणीला ...

तिच्या स्वप्नांचा राजकुमार अखेर भेटला आज ,

घरभर बागडत असणारी बाबांची परी ,

भावाशी भांडण करण्यात व्यस्त असणारी, 

आईच्या साडीला पीनअप करणारी,

आज दुसऱ्या घराला घरपण देण्यासाठी चाललीय...

आयुष्याच्या या नवीन वाटेवर पाऊल टाकताना 

खुप उंच भरारी घे , बकेट लीस्ट पूर्ण कर..

Congratulations Dear... Happy marriage life

     nutan shinde

18f059d7a75be499d96b34ef38e8243f

Nutan Shinde

ही मैत्री🤝 काहीशी वेगळी आहे.आपण बोलतो पण बोलण्याचा अर्थ पण एकमेकांना समजत नाही .
तोडायचीच होती तर का 👐केली मैत्री...
का लावली सवय....🙏
काहीही घडलं तरी लगेच सांगायची सवय झालीय
नाही कळत मला काही गोष्टी...
पण समजून घेतलं पाहिजे ना...
एकदा तुटलेल्या 💔मनाला सांभाळायला वेळ तर लागेल ना
का नाही घेत मला समजून  कुणी........😔😔

18f059d7a75be499d96b34ef38e8243f

Nutan Shinde

पता नहीं कब से  इतने बुरे हो गए हम....
ना किसी को हमसे बात करना अच्छा लगता है ,
और न कोई हमें पसंद करता है।
इतनी भीड़ में भी खुद को अकेला पा रहे है हम...
आज रोयें भी तो आंसू पोंछने कोई नहीं है,
आखों को भी तो मालूम है , अपना तो कोई नहीं है।

18f059d7a75be499d96b34ef38e8243f

Nutan Shinde

शांत बसावे , तळ्याकाठी,
गीत पक्षांचे ऐकण्यासाठी
टेन्शन नसावे कोणतेच तिथे,
भूक मनाची तिथेच मिटे
ना ओरडा ना कल्हा, 
नसावा कोणाचाही सल्ला
 सुंदर सुंदर रंगबिरंगी फुलपाखरे,
आयुष्यातही नवे रंगभरे
फुलांची असावी सुंदर जत्रा,
नसावा कोणताही खतरा
लुकलुकणारी रात्री काजवे,
तारुण्यातील मन हळूच लाजरे
असाही क्षण सत्यात यावा,
तण मन भरून पहावा।

                                       nutan shinde
18f059d7a75be499d96b34ef38e8243f

Nutan Shinde

शांत बसावे , तळ्याकाठी,
गीत पक्षांचे ऐकण्यासाठी
टेन्शन नसावे कोणतेच तिथे,
भूक मनाची तिथेच मिटे
ना ओरडा ना कल्हा, 
नसावा कोणाचाही सल्ला
 सुंदर सुंदर रंगबिरंगी फुलपाखरे,
आयुष्यातही नवे रंगभरे
फुलांची असावी सुंदर जत्रा,
नसावा कोणताही खतरा
लुकलुकणारी रात्री काजवे,
तारुण्यातील मन हळूच लाजरे
असाही क्षण सत्यात यावा,
तण मन भरून पहावा।

                                       nutan shinde स्वप्न

स्वप्न

loader
Home
Explore
Events
Notification
Profile