Nojoto: Largest Storytelling Platform

शेतकरी जगेल तर देश जगेल..

         शेतकरी जगेल
         तर देश जगेल..
      मातीमध्ये घामाशिवाय
      उगाच का मोती पिकेल...
तो झिजत राहतो आपल्या पोटासाठी
आपल्या लेकरांना ठेवून उपाशीपोटी
आणि आम्ही मात्र कोसत राहतो
  त्याच्या भोळसटपणा आणि 
        अडाणीपणासाठी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
शेतकरी जगेल तर देश जगेल...
#जगेल
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
  लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
         शेतकरी जगेल
         तर देश जगेल..
      मातीमध्ये घामाशिवाय
      उगाच का मोती पिकेल...
तो झिजत राहतो आपल्या पोटासाठी
आपल्या लेकरांना ठेवून उपाशीपोटी
आणि आम्ही मात्र कोसत राहतो
  त्याच्या भोळसटपणा आणि 
        अडाणीपणासाठी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
शेतकरी जगेल तर देश जगेल...
#जगेल
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
  लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शेतकरी जगेल तर देश जगेल... #जगेल #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai