Nojoto: Largest Storytelling Platform

योर कोट गावचा चांभार योर कोट मी तुमच्या गावचा जी

योर कोट गावचा चांभार

योर कोट मी तुमच्या
गावचा जी चांभार
जीव  गुतला
पायतनात 
बनिवतु जी जोड
तुमच्या पायी 
चडवा जी डोकी
काय तकलीफ़
पायाशी
वाजे कुरुम कुरूम
बांधून फेटा 
चाला जी तोऱ्यात
किंमत चमड्याची
कायजी
बेसन भाकर
घाला जी पदरात
पायातलं पायताण
"दीप"तुमच्या
उभं जी दारात
कुत्र तोडीन
जोड घ्या घरात
दारात उभा जी तुमच्या
 गावचा चांभार..

©Deep Bawara #मराठी #कविता #व्यंग #चांभार 

#Karwachauth
योर कोट गावचा चांभार

योर कोट मी तुमच्या
गावचा जी चांभार
जीव  गुतला
पायतनात 
बनिवतु जी जोड
तुमच्या पायी 
चडवा जी डोकी
काय तकलीफ़
पायाशी
वाजे कुरुम कुरूम
बांधून फेटा 
चाला जी तोऱ्यात
किंमत चमड्याची
कायजी
बेसन भाकर
घाला जी पदरात
पायातलं पायताण
"दीप"तुमच्या
उभं जी दारात
कुत्र तोडीन
जोड घ्या घरात
दारात उभा जी तुमच्या
 गावचा चांभार..

©Deep Bawara #मराठी #कविता #व्यंग #चांभार 

#Karwachauth