Nojoto: Largest Storytelling Platform

असा ही कधीतरी तुझ्या आठवणीत... तोल ज

असा ही कधीतरी
             तुझ्या आठवणीत...

तोल जातो कधीतरी माझा 
भावनेच्या त्या भरात.
आठवण दु:ख होउन मग दाटते
माझ्या ह्या उरात.

विसरून जातो सारे
विषय ते एकक्षणात.
आणि मग शांततेने लढण्यास 
गुंततो माझ्याच मी विचारात.

व्याकुळ करते विचारांना ही तुझ्याकडे
तेव्हा लक्ष देऊ वाटते काही कामात.
पण काम ही करताना तू असतेस
 माझ्या त्या मनात.

अशा हया स्थितीला
शिकतो मी सावरण्यात.
बोलल्यामुळेही ,न बोलल्यामुळे ही त्रास
म्हणून एकटाच असतो मी त्या माझ्या प्रेमात.

कवी - सचिन झंजे.
         कोल्हापूर.. असा ही कधीतरी ..
असा ही कधीतरी
             तुझ्या आठवणीत...

तोल जातो कधीतरी माझा 
भावनेच्या त्या भरात.
आठवण दु:ख होउन मग दाटते
माझ्या ह्या उरात.

विसरून जातो सारे
विषय ते एकक्षणात.
आणि मग शांततेने लढण्यास 
गुंततो माझ्याच मी विचारात.

व्याकुळ करते विचारांना ही तुझ्याकडे
तेव्हा लक्ष देऊ वाटते काही कामात.
पण काम ही करताना तू असतेस
 माझ्या त्या मनात.

अशा हया स्थितीला
शिकतो मी सावरण्यात.
बोलल्यामुळेही ,न बोलल्यामुळे ही त्रास
म्हणून एकटाच असतो मी त्या माझ्या प्रेमात.

कवी - सचिन झंजे.
         कोल्हापूर.. असा ही कधीतरी ..
sachinzanje6376

Sachin Zanje

New Creator