Nojoto: Largest Storytelling Platform

जा ना कोरोना जा ना.. तुझा पाहुणचार काही कमी होईना.

जा ना कोरोना जा ना..
तुझा पाहुणचार काही कमी होईना.
पाहूणा म्हणून आलास
9/10 महिन्याचा मुक्काम केलास.
जाण्यापूर्वी कित्येक जीव नाहक खाऊन गेलास.
वाटलं होतं आता काही तू परतणार नाहीस,
पण तू तर कुत्र्याप्रमाणे निघालास
अर्ध्या वाटेतून पुन्हा परत आलास.
भूख काही तुझी भागली नव्हती,
परतुनी जाण्याची ही तुझी इच्छा नव्हती.
पण धुत्कार आणि हाडतुड केल्यामुळे तू परतीला निघालास,
जरा आम्ही दुर्लक्ष काय केलं,तू परत माघारी आलास.
जा रे बाबा जा एकदाचा कशाला नाहक छळतो आम्हाला,
तू जावे निघूनी पुन्हा कधीच न येणे,हीच इच्छा प्रत्येक मनाला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोरोना जा ना...
#कोरोनाजाना
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोना जा ना... #कोरोनाजाना चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai