Nojoto: Largest Storytelling Platform

अवघ्या मुलुखाचा कण नि कण आज हर्षाने चिंब चिंब न्ह

अवघ्या मुलुखाचा कण नि कण
 आज हर्षाने चिंब चिंब न्हाहला...!!
  समस्त मऱ्हाटी रयतेचा पालनहार
     श्री शिवाजी आज छत्रपती जाहला...!!

#शिवराज्याभिषेक...!!

©शुभ पडघान #RajaRaani
अवघ्या मुलुखाचा कण नि कण
 आज हर्षाने चिंब चिंब न्हाहला...!!
  समस्त मऱ्हाटी रयतेचा पालनहार
     श्री शिवाजी आज छत्रपती जाहला...!!

#शिवराज्याभिषेक...!!

©शुभ पडघान #RajaRaani