Nojoto: Largest Storytelling Platform

पाली ग्रामी रम्य सोहळा गंधर्व गायन करी प्रकटला मल्

पाली ग्रामी रम्य सोहळा
गंधर्व गायन करी
प्रकटला मल्हार तारळे तीरीll धृ ll

कलियुगी दैत्य माजले
भक्त रक्षिण्या खड्ग उपसले
मणीमल्हास  पाणी पजिले
उजळला हृदयी शिव चंद्रमौळी 1ll1ll

भक्तजना उद्धारण्यासाठी
भाव भोळ्या भक्तासाठी
मल्हार मार्तंड खेळुनी काठी
 उधळला भंडारा तारळे तीरी ll2ll

©rajendrakumar bhosale #पालीसोहळा

#zindagikerang
पाली ग्रामी रम्य सोहळा
गंधर्व गायन करी
प्रकटला मल्हार तारळे तीरीll धृ ll

कलियुगी दैत्य माजले
भक्त रक्षिण्या खड्ग उपसले
मणीमल्हास  पाणी पजिले
उजळला हृदयी शिव चंद्रमौळी 1ll1ll

भक्तजना उद्धारण्यासाठी
भाव भोळ्या भक्तासाठी
मल्हार मार्तंड खेळुनी काठी
 उधळला भंडारा तारळे तीरी ll2ll

©rajendrakumar bhosale #पालीसोहळा

#zindagikerang