Nojoto: Largest Storytelling Platform

"उणीव" आठवण मनातुन पोरी..तुझी सरता सरत नाही..! कस

"उणीव"

आठवण मनातुन पोरी..तुझी सरता सरत नाही..!
कसं सांगु आता मी तुला.. घास गळ्याखाली उतरत नाही..!

स्वतःला सावरुन.. धीर दुसऱ्यांना देतो ,मनातल्या..मनात पोरी रोज तुझी वाट पाहतो....रोज तुझी वाट पाहतो..!

दिल्या घरी आता तु सुखाणे रहा..
 सासू सासऱ्यात ..आई बाबांना पहा..!

श्री:किशोर ज्ञा.रोकडे. जीवापाड प्रेम करणारी लेक जेव्हा आपल्या माहेराला सोडुन सासरला जात असेल तेव्हा त्या बापलेकीच्या त्यागाला व गोड दुःखाला या विश्वातील सर्वोच्च स्थान हे नक्कीच असेल..!
"जय शिवराय"