Nojoto: Largest Storytelling Platform
kishorrokade1038
  • 83Stories
  • 121Followers
  • 556Love
    4.7KViews

Kishor Rokade

  • Popular
  • Latest
  • Video
638f1f3a2564ac3582e6a4deef8c39fd

Kishor Rokade

सूर्यासारखा तेजस्वी हो..
चंद्रासारखा शीतल हो..
फुलासारखा मोहक हो.   
कुबेरासारखा धनवान हो..
     माता सरस्वती सारखा विव्दान हो..
                 छ.शिवाजी महाराजांच्या सारखा आदर्श हो.!                                             आई आणि बाबांचा आधार हो..
         श्रीगणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यशस्वी हो..!
     करण तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
✍️आ.रवींद्र इसावे.

©Kishor Rokade जय शिवराय.

जय शिवराय. #मराठीसंस्कृति

638f1f3a2564ac3582e6a4deef8c39fd

Kishor Rokade

डोळे सांगतात मनाला..
स्वप्ने अजूनही खुप आहेत.!
मन सांगते डोळ्यांना..
जेव्हा जेव्हा मी एकांतात आहे..
खोल पाण्यात तेंव्हा तेंव्हा तूच आहेस.!
जिभा सांगते दोघांना..
जो पर्यंत माझ्यात शब्द आहेत..
तो पर्यंत तुमचा हा प्रवास असाच... अखंड आहे.!
🥹
KDR

©Kishor Rokade जय शिवराय.

जय शिवराय. #जीवनअनुभव

638f1f3a2564ac3582e6a4deef8c39fd

Kishor Rokade

|| अनुभव ||
आता विचारू आम्ही..कोणा कोणाला..
कशासाठी आलो..माणुस होऊन जन्माला.!
त्रस्ता, ख्रस्ता..खाऊनी.. वाढविले पोटच्या गोळ्यांना..!
आज कसं सांगु तुम्हांला..
खऱ्याअर्थाने त्यांनीच लाविले देशोधडीला.!
एकमेकांचा हात धरुनी.. संसाराचा गाडा ओढला..
पोटाला..पिळा घालुनी..दिस,रात ढकलला.!
आज विसाव्याच्या क्षणी..
प्रश्नांनी..उरात, मनात काहुर घातला..की..
माणुस म्हणूनच देवाने का घातले जन्माला.?
फिकीर कसलीच नाही आता आम्हा दोघाला..
नव्याने साथ देऊ..एकमेकाला.!
काय आणले होते..सोबतीला..
अनुभव घेऊन आणि देऊन  जाईन.. मागे राहणाऱ्याला.!
धडा आयुष्याचा कसा..गिरवावा.. कदाचित.. यातुन संदेश मिळेल जनाला..प्रत्येक मनाला.!
K D R.😔

©Kishor Rokade जय शिवराय..

जय शिवराय.. #जीवनअनुभव

638f1f3a2564ac3582e6a4deef8c39fd

Kishor Rokade

|| अनुभव ||
आता विचारू आम्ही..कोणा कोणाला..
कशासाठी आलो..माणुस होऊन जन्माला.!
त्रस्ता, ख्रस्ता..खाऊनी.. वाढविले पोटच्या गोळ्यांना..!
आज कसं सांगु तुम्हांला..
खऱ्याअर्थाने त्यांनीच लाविले देशोधडीला.!
एकमेकांचा हात धरुनी.. संसाराचा गाडा ओढला..
पोटाला..पिळा घालुनी..दिस,रात ढकलला.!
आज विसाव्याच्या क्षणी..
प्रश्नांनी..उरात, मनात काहुर घातला..की..
माणुस म्हणूनच देवाने का घातले जन्माला.?
फिकीर कसलीच नाही आता आम्हा दोघाला..
नव्याने साथ देऊ..एकमेकाला.!
काय आणले होते..सोबतीला..
अनुभव घेऊन आणि देऊन  जाईन..
 मागे राहणाऱ्याला.!
धडा आयुष्याचा कसा..गिरवावा.. कदाचित.. यातुन संदेश मिळेल जनाला..प्रत्येक मनाला.!
K D R.😔

©Kishor Rokade
  जय शिवराय.

जय शिवराय. #जीवनअनुभव

638f1f3a2564ac3582e6a4deef8c39fd

Kishor Rokade

सोहळा..
आजचा सोहळा..मज काय देऊन गेला.
आनंद माझा..खरचं का हरवून नेला..?

झरा आसवांचा डोळ्यात मी सुखवला..
हंबर्डा मुखाचा सारा.. उरातच दाटवीला.!

भविष्य विचारांचा मनी आगडोंब पेटला..
वाटे मनाला..जणू आयुष्याचा एक अध्यायच संपला.!

दार माझे नसले जरी..परी मांडव तिचा सजला.
पाठवणी तिची न होता..बाप मागे फिरला.!

खुप मोठ्या मनाने स्विकार सोहळा तिचा झाहला..
बाप म्हणून किशोर मात्र रिकामाच राहिला.!

चाललेल्या सोहळ्याला स्वीकृती..मन हे देतंय..
पण काय करू..? विचारसत्र आडवं येतंय.!

भविष्य बदलविण्याचे आश्वासन यापुढे पूर्ण व्हावे..
घातलेल्या मी बेड्यांचे..पाल्यानी बंध तोडावे.!

आजचा सोहळा त्यावेळी.. मी याचं नजरी पाहणार..
भविष्य घडवून लेकरे..जेव्हा स्व: सज्ज होणार.!

©Kishor Rokade जय शिवराय..

जय शिवराय.. #मराठीकविता

638f1f3a2564ac3582e6a4deef8c39fd

Kishor Rokade

आपलीच नाती..

मदतीचे हात माझे वैऱ्याचे कधी झाले.?
   हृदयातील भाव माझे..दुबळे कधी झाले.?

मोज माप मी स्वतःत् कधी नाही ठेविले..
जाणून जवाबदारी मी बहुतेकांना धरीले..
            आज सर्वांनी मिळून पहा..मला कुठे नेवून ठेविले.!

            यश यापुढे साऱ्यांचे निश्चित..उंच कीर्तिवंत व्हावे..
मागे वळून कोणी माझ्याकडे न पाहावे..
पडलेल्या या जखमांना माझ्या..
आपल्यांनीच..यापुढे  मीठ ना चोळावे.! 

किती अन काय..  साठविले या मनात..
सावरण्याचे बळ नव्हते उरले माझ्यात..
कर्म असे काय माझ्या हातून जाहले..?
             विश्वासघातःचेच फळ का मज वाट्याला आले..?

           नावीन्यांचे नव नाते..उभारून ऐसे सामोरी आले..
             सावरण्याचे बळ नव्हते..तरीही त्यांचे ऐकू वाटले..
सोबत तयांची ऐसी भावली..
जीवनाला नवदिशा लाभली.!
            उपकाराची भाषा नाही..नात्यात गोडवी पाहिली.!
           KDR. 01.11.2023 1.00 pm to 6.40.pm

©Kishor Rokade जय शिवराय.

जय शिवराय. #जीवनअनुभव

638f1f3a2564ac3582e6a4deef8c39fd

Kishor Rokade

बाप.....

हसऱ्या या चेहऱ्या मागे..दुख आज लपले आहे..
समजून जो घेऊ शकतो..तोच आयुष्यातून हरवत आहे.!

जीवनाचा हा प्रवास पुढे..असाच सुरु राहणार आहे..
खात दुःखाचे हिंदोळे ..गाडी मी हाकणार आहे.!

मागे आज माझ्या सांत्वणाचे अनेक हात आहे..
सोबत असून ही साऱ्यांची.. आज मी एकटाच आहे.!

घात नात्यांचा पचवून..वाटते साऱ्यांस हा खंबीर आहे..
जानणारा जाणतोय..उदास या मनात मी गंभीर आहे.!

जिंकण्याचे बळ आजही माझ्या विचारात आहे..
हरणारा अन रडणारा..मात्र माझ्यातील बाप आहे.!

हसऱ्या या चेहऱ्या मागे..दुख आज लपले आहे..
समजून जो घेऊ शकतो..तोच आयुष्यातून हरवत आहे.!
30..10..2023. KDR.. 6:30 to 7.00 pm

©Kishor Rokade
638f1f3a2564ac3582e6a4deef8c39fd

Kishor Rokade

|| विश्वासरांव किताब ||
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. बंधु
विश्वास..भुत, वर्तमान आणि भविष्य.
🙏🚩जय शिवराय🚩🙏

©Kishor Rokade जय शिवराय.

#BooksBestFriends

जय शिवराय. #BooksBestFriends

638f1f3a2564ac3582e6a4deef8c39fd

Kishor Rokade

शांत आहेस विचारात तू...
कधी उसळेल लहू..अन येशील तू.!

KDR

©Kishor Rokade जय शिवराय

जय शिवराय

638f1f3a2564ac3582e6a4deef8c39fd

Kishor Rokade

धाकलं..
धनी..येत्यात.!
मुजरा मानाचा.. घ्यावा..राजे.!

©Kishor Rokade जय शंभुराजे.!

जय शंभुराजे.!

loader
Home
Explore
Events
Notification
Profile