शोध काही गोष्टींचा शोध घ्यावा लागतो पण या शोधात मात्र आपण वैचारिकता, नाती आणि काही मतं हरवून बसतो. म्हणजे काही गोळा करता करता नकळतपणे चुराडाही होत राहतो. ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #शोध #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #ShortStory #nojotomarathi #writing #Stories #Life #Reality