Nojoto: Largest Storytelling Platform

तुझी नी माझी भेट ती अचानक घडली कित्येक वर्षानंतर

तुझी नी माझी भेट 
ती अचानक घडली
कित्येक वर्षानंतर 
नजरेला नजर भिडली
 दोघांच्या शब्दांनी 
धरला होता अबोला
पण डोळ्यातूनच मनाला 
मनाचा भाव कळला 

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझी नी माझी भेट ती...
#तुझीनीमाझी 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
तुझी नी माझी भेट 
ती अचानक घडली
कित्येक वर्षानंतर 
नजरेला नजर भिडली
 दोघांच्या शब्दांनी 
धरला होता अबोला
पण डोळ्यातूनच मनाला 
मनाचा भाव कळला 

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझी नी माझी भेट ती...
#तुझीनीमाझी 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
vaishali6734

vaishali

New Creator

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझी नी माझी भेट ती... #तुझीनीमाझी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai