Nojoto: Largest Storytelling Platform

कौतुकाची थाप म्हणजे प्रगतीची पावती यशाच्या शिखरावर

कौतुकाची थाप म्हणजे प्रगतीची पावती
यशाच्या शिखरावर घेऊन येण्याची वाट ती.
कौतुकाची थाप म्हणजे समाजात मिळालेली नवी प्रतिमा
ज्याच्यामुळे अजून खुलून येते आपली प्रतिभा.
कौतुकाची थाप पडता पाठीवर
खूप काही करायची इच्छा निर्माण होते.
कौतुकाची थाप मिळते म्हणूनच
आत्मविश्वास वाढून नवे आत्म बळ मिळते. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
कौतुकाची थाप....
#कौतुकाचीथाप

तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.