नातं मी ऐकलं होतं नात फक्त रक्तच घट्ट असतं पण अनुभवल की नात हे फक्त प्रेमचं घट्ट असतं जिथं प्रेम असतं तिथं अनोळखी ही जिवाभावाचे होतात आणि प्रेम नसतं तिथं ओळखीचे परके होतात -दिशा #marathi #lovepoem #love #sadlove #marathiquotes #sad #marathipoetry