Nojoto: Largest Storytelling Platform

मध्यरात्रीच्या खोल गर्भात एक स्वप्न पेरतो मी आनंदा

मध्यरात्रीच्या खोल गर्भात
एक स्वप्न पेरतो मी
आनंदाची बाग फुलविण्या
उद्याचे मंगल स्वप्न पाहतो मी #मध्यरात्र
मध्यरात्रीच्या खोल गर्भात
एक स्वप्न पेरतो मी
आनंदाची बाग फुलविण्या
उद्याचे मंगल स्वप्न पाहतो मी #मध्यरात्र