Nojoto: Largest Storytelling Platform

प्रि-येचा कळाला नाही मला डाव..! ति-च्या अदाने केला

प्रि-येचा कळाला नाही मला डाव..!
ति-च्या अदाने केला ह्रदयी घाव..!
वि-सरू शकत नाही,मी प्रेमफुला..!
   का-तिल नजरेन केले घायाळ मला..!
स-मस्त काळजात तुझीच छबी..!
चा-हूल लागे मनी गोडगुलाबी..!  
बु-डत्याला दिलास तुच आधार..! 
  क-रू नकोस आता मला निराधार..!
      स्वा-भिमान माझ्या ह्रदयात पेटला..!    
       र-क्ताने माझ्या तुझ्या कपाळी टिळा नटला.! विकास
प्रि-येचा कळाला नाही मला डाव..!
ति-च्या अदाने केला ह्रदयी घाव..!
वि-सरू शकत नाही,मी प्रेमफुला..!
   का-तिल नजरेन केले घायाळ मला..!
स-मस्त काळजात तुझीच छबी..!
चा-हूल लागे मनी गोडगुलाबी..!  
बु-डत्याला दिलास तुच आधार..! 
  क-रू नकोस आता मला निराधार..!
      स्वा-भिमान माझ्या ह्रदयात पेटला..!    
       र-क्ताने माझ्या तुझ्या कपाळी टिळा नटला.! विकास

विकास #poem