White मी एक स्त्री.... शब्दवेडा किशोर नजरेत असे सदा माझ्या सुखाची चाहूल तरीही मीच का असते कायम या दुनियेच्या हातातील एक सुंदरसं बाहुलं ©शब्दवेडा किशोर #स्त्री_व्यथा