Nojoto: Largest Storytelling Platform

आठवतो आज ही मला तो हवाहवासा वाटणारा प्रवास, ज्यात

आठवतो आज ही मला तो हवाहवासा वाटणारा प्रवास,
ज्यात काही काळासाठी लाभला होता मला तिचा सहवास.
अनोळखी ती मी ही तिला अनोळखी होतो,
तरीही जुनी ओळख असल्यासारखा मी वागत होतो.
गर्दी खूप होती बसमध्ये बसायला ही जागा नव्हती,
नीट लक्ष दिल्यावर समजले तिची सीट रिकामी होती.
आलो जवळ बॅग उचलायला लावली,
बसलो सीटवर तेव्हा मनाला शांती लाभली.
कंडक्टर आला नि तिकीट विचारले,
जायचे होते जिथे मला तिनेही तिथलेच तिकीट काढले.
बोलावे तिच्याशी मनी खूप ईच्छा झाली,
"गर्दी खूप आहे ना बसमध्ये" बोलून सुरुवात केली.
मीच बोलत राहिलो ती फक्त हू हू करत गेली,
स्टॉप आला आमचा नि बस ही थांबली.
मी उतरलो खाली माझ्यामागे ती ही उतरली,
दिला आवाज रिक्षावाल्याला बसुनी रिक्षात निघून गेली.
माझी दिशा वेगळी तरीही नजर तिच्या रिक्षावरच राहिली.
आला जेव्हा आज YQ वर "हवाहवासा" विषय तेव्हा ही सफर आठवली,
प्रवासाची ही गोष्ट मनात कायम घर करून राहिली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हवाहवासा...
#हवाहवासा
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#हवाहवासा#yqtaai#collab#bestyqmarathiquotes

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हवाहवासा... #हवाहवासा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#हवाहवासा#yqtaai#Collabbestyqmarathiquotes