Nojoto: Largest Storytelling Platform

अनुभव मनाच्या सर्व भावना समजुन आलेल्या संकटावर मा

अनुभव

मनाच्या सर्व भावना समजुन आलेल्या संकटावर मात करायला शिकवणारा ..संकटानी जीवनाचाच अर्थ समजावणारा...प्रत्येक गोष्टींंचा कधी कळत तर कधी नकळत अर्थ उलगडणारा..नकळत जीवन घडवणारा तर कधी जीवन बदलवणारा..अनुभव काही क्षणांचां काही असा...

©Shital अनुभव जीवनाचा ...

shitalsindagi8442

Shital

New Creator