Nojoto: Largest Storytelling Platform
shitalsindagi8442
  • 8Stories
  • 0Followers
  • 45Love
    0Views

Shital

  • Popular
  • Latest
  • Video
004b924964ff6dee44233f8dab561133

Shital

आयुष्याच्या काळोख्या अंधारात एक नवीन पहाट एक नवीन उमेद घेवुन यावी...दिव्यांच्या लख्ख प्रकाशात यशाच्या सर्व दरवाजे उघडावे...उंच झेप घेण्याची भरारीची उब त्या दिव्यांच्या प्रभावातून मिळावी...अशी ही दिवाळी सर्वांनां आनंदमय जावी....

©Shital #Diwali
004b924964ff6dee44233f8dab561133

Shital

मन
मी अस ऐकले मन एक मंदिर असत..मनाचा आरसा डोळ्यात झळकतो..एकाच्या डोळ्यातून त्याच्या मनातल ओळखता येत..एका सुंदर मनानी दुसर मन जिंकता येत..मनातले भावना सगळ्या सहज स्पष्ट करता येत नसतात..पण मनाच्या हे अबोल भावना हे मनाच्याच भाषेन जाणुन घ्यायच्या असतात..मन एक मंदिरच असत..

©Shital मन एक मंदिर..

मन एक मंदिर..

3 Love

004b924964ff6dee44233f8dab561133

Shital

वेळ
सगळ्यांच्या आयुष्यात महत्वाचा..कधी काही गोष्टींचा महत्त्व समजावणारा ...कधी काही गोष्टींतुन महत्त्वाचा ठरणारा...कधी परिस्थींतीचा जाणिव करुन देणारा तर कधी सध्य स्थिती दर्शवणारा...वेळ नेहमी महत्वाचाच असतो...आणि वेळच ठरवत असतो आपले सामर्थ्य..वेळच आपल्याला घडवतो आणि वेळच आपल्याला घडवायला मदत करतो..

©Shital वेळ महत्त्वाचा आयुष्यात...

#allalone

वेळ महत्त्वाचा आयुष्यात... #allalone #poem

6 Love

004b924964ff6dee44233f8dab561133

Shital

अनुभव

मनाच्या सर्व भावना समजुन आलेल्या संकटावर मात करायला शिकवणारा ..संकटानी जीवनाचाच अर्थ समजावणारा...प्रत्येक गोष्टींंचा कधी कळत तर कधी नकळत अर्थ उलगडणारा..नकळत जीवन घडवणारा तर कधी जीवन बदलवणारा..अनुभव काही क्षणांचां काही असा...

©Shital अनुभव जीवनाचा ...

अनुभव जीवनाचा ... #poem

4 Love

004b924964ff6dee44233f8dab561133

Shital

प्रभाव जीवनातील क्षणाचा असा की कधी अद्धभुतेचा स्पर्श करुन देणारा तर कधी त्याच अद्धभुतेतून एक नवीन जीवन घडवनारा,प्रभाव जीवनातील क्षणाचा काही असा.....

©Shital प्रभाव काही क्षणांचां काही असा..

#lookingforhope

प्रभाव काही क्षणांचां काही असा.. #lookingforhope

6 Love

004b924964ff6dee44233f8dab561133

Shital

एक क्षण आयुष्यातला ,कधी अबोल शब्दानें तर कधी नउलगडणार्या प्रसंगाने सावरणारा, एक क्षण आयूष्यातला

©Shital काहि आयूष्यातले गोष्टी

#lookingforhope

काहि आयूष्यातले गोष्टी #lookingforhope #poem

5 Love

004b924964ff6dee44233f8dab561133

Shital

if u involve yourself no any other things matters in your life even it more important then also...

©Shital some life things

#lookingforhope

4 Love

004b924964ff6dee44233f8dab561133

Shital

All things not appears as they are ...but reality shows its at real time

©Shital real things of life..

#lookingforhope

real things of life.. #lookingforhope #Life_experience

6 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile