Nojoto: Largest Storytelling Platform

तू ये ह्या जीवनी,जीवन माझे खुलविण्या, इंद्रधनू च्य

तू ये ह्या जीवनी,जीवन माझे खुलविण्या,
इंद्रधनू च्या रंगा परीस जीवन माझे रंगविण्या.
नसावे आता कुठले स्वप्न 
नसावा हा कुठला भास,
एकच आस आता मनी,
कायम सोबतीला असावा तुझा सहवास. सुप्रभात मित्रानों💕
उद्या पासुन प्रेमाचा महिना सुरु होत आहे
चला तर मग आजच्या या विषया पासुन सुरुवात करुया.
तू ये...
#तूये
 हे टँग करायला विसरु नका.
सुंदर सुंदर रचना करा आणि
लिहीत राहा.
तू ये ह्या जीवनी,जीवन माझे खुलविण्या,
इंद्रधनू च्या रंगा परीस जीवन माझे रंगविण्या.
नसावे आता कुठले स्वप्न 
नसावा हा कुठला भास,
एकच आस आता मनी,
कायम सोबतीला असावा तुझा सहवास. सुप्रभात मित्रानों💕
उद्या पासुन प्रेमाचा महिना सुरु होत आहे
चला तर मग आजच्या या विषया पासुन सुरुवात करुया.
तू ये...
#तूये
 हे टँग करायला विसरु नका.
सुंदर सुंदर रचना करा आणि
लिहीत राहा.

सुप्रभात मित्रानों💕 उद्या पासुन प्रेमाचा महिना सुरु होत आहे चला तर मग आजच्या या विषया पासुन सुरुवात करुया. तू ये... #तूये हे टँग करायला विसरु नका. सुंदर सुंदर रचना करा आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #३१ #तुये