आज हि आठवतो मझं तो गुलाब, ज्या साठी पायपीट केला दिड कि.मि. (१.५ कि.मि.) लांब..., म्हणाली होतीस येतेय; जरा वेळ थांब..., अण्, आणला मि गुलाब; मार्केट यार्ड जरी होत लांब; तूच तर म्हणाली होतीस जरा वेळ थांब, पायपीट प्रवास करून आला मला घाम..., आठवतोय माझं तो गुलाब; मिळवली जवळीक जि होती माझिया पासून लांब, काळजाच्या कोपऱ्यात आजही ताजा आहे तो गुलाब, ज्याने सोडविला गुंता; तुझ्या माझ्या नात्यात..., सांभाळून ठेवलाय आठवणीत; मि तो गुलाब; आणता-आणतां फुटला होता मला घाम..., मार्केट यार्ड तर होत ना लय लांब...!! आज हि आठवतो तो आठवणीतील; तुझ्यासाठी आणलेला तो गुलाब! ©Suhas Athawale आज हि आठवतो मझं तो गुलाब, ज्या साठी पायपीट केला दिड कि.मि. (१.५ कि.मि.) लांब..., म्हणाली होतीस येतेय; जरा वेळ थांब..., अण्, आणला मि गुलाब; मार्केट यार्ड जरी होत लांब; तूच तर म्हणाली होतीस जरा वेळ थांब, पायपीट प्रवास करून आला मला घाम...,