Nojoto: Largest Storytelling Platform

कुठेतरी काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय, जे काल होत,ते

कुठेतरी काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय,
जे काल होत,ते आज नसल्यासारखा वाटतंय..
होतो काल मी त्या माझ्या आईचा काना,
आज कुठं तरी तिच्यापासून दुरावल्यासारखं वाटतय..
काय होत ते बालपण,
आता कुठेतरी मोठं होऊन पण आयुष्य 
त्या बालपणीच्या आठवणींना दुजोरा देत असल्यासारखं वाटतय..
कुठेतरी स्वतःच अस्तिव,आयुष्य उभं करण्याच्या नादात,आयुष्य जगून पाहायचं राहून गेल्यासारखं वाटतय...
ना मरण,ना जीवन
या दोन्ही च्या मध्ये आयुष्य कुठेतरी गुतमरल्यासारखं
वाटतय...
                      -✍️🏽RJ अमोल #Life#jeevan