Nojoto: Largest Storytelling Platform

त्याने विचारले जेव्हा, "आयुष्यभर राहशील का माझी ?"

तिने विचारले होते वळून, "वाट पाहशील का माझी ?"

तिचं एक एक पाऊल, परतीच्या वाटेवर वळत गेलं,
निघून गेल्यावर वेळ, तिचं न येणं त्याला कळत गेलं...

स्वप्नील हुद्दार 

.

©Swapnil Huddar #sadak