Nojoto: Largest Storytelling Platform

एखादी व्यक्ती किती ही निर्भय ,लढाऊ असली तरी काही न

एखादी व्यक्ती किती ही निर्भय ,लढाऊ असली तरी काही नाजूक रेशमी नाती वाचविण्यासाठी तिला समजूतदारीच्या 
कोषात राहावे लागते
##मनस्वी स्पंदने
पल्लवी फडणीस, भोर✍️

©Pallavi Phadnis