Nojoto: Largest Storytelling Platform

तु दिलेला गुलाब मी आजही जपून ठेवलाय , आपल्या सोबत

तु दिलेला गुलाब
मी आजही जपून ठेवलाय ,

आपल्या सोबतच्या
आठवणींनी हृदयात घट्ट रोवलाय !!

©Neeraj Shelke
  #Rose #black #blackrose #write #writeaway #writeupoftheday #Shayar #Shayar♡Dil☆ #mrwriter