Nojoto: Largest Storytelling Platform

आशा जिथं तिथं निराशाही असते सकाळची कोवळी किरणं सूर

आशा जिथं तिथं निराशाही असते
सकाळची कोवळी किरणं सूर्याची दिवसभर नसता,
मग सांजवेळ काय,रात्र ही परत उद्याच्या आशेवर जगते ! लेखिका आणि लेखकानों😇
सुप्रभात
आशा हि एक अशी गोष्ट आहे
जी माणसाने कधीच सोडु नये.
आशेवर जग कायम आहे हे आपण ऐकलचं असेल.
चला तर मग आजचा विषय 
आशा...
यावर लिहा.
आशा जिथं तिथं निराशाही असते
सकाळची कोवळी किरणं सूर्याची दिवसभर नसता,
मग सांजवेळ काय,रात्र ही परत उद्याच्या आशेवर जगते ! लेखिका आणि लेखकानों😇
सुप्रभात
आशा हि एक अशी गोष्ट आहे
जी माणसाने कधीच सोडु नये.
आशेवर जग कायम आहे हे आपण ऐकलचं असेल.
चला तर मग आजचा विषय 
आशा...
यावर लिहा.
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator

लेखिका आणि लेखकानों😇 सुप्रभात आशा हि एक अशी गोष्ट आहे जी माणसाने कधीच सोडु नये. आशेवर जग कायम आहे हे आपण ऐकलचं असेल. चला तर मग आजचा विषय आशा... यावर लिहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आशा1