Nojoto: Largest Storytelling Platform

Best आशा1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आशा1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 8 Stories

Sunil Zarikar

लेखिका आणि लेखकानों😇 आशा हि एक अशी गोष्ट आहे जी माणसाने कधीच सोडु नये. आशेवर जग कायम आहे हे आपण ऐकलचं असेल. चला तर मग आजचा विषय आशा... यावर लिहा. #आशा #आशा1 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
एक वेडी भावना, 
तु परत येण्याची वाट पाहण्याची.. 
तुला एकांतात भेटण्याची.. 
तुझा हात हातात घेऊन, 
तुझ्या सुंदर डोळ्यांत हरवुन जाण्याची.. 
तुझ्या उबदार मिठीत राहण्याची.. 
तुझ्या सोबत हसण्याची, रडण्याची.. 
असेच एकमेकांसोबत आयुष्य जगण्याची..
तुझ्यावर असेच शेवटच्या क्षणापर्यंत प्रेम करण्याची.. लेखिका आणि लेखकानों😇
आशा हि एक अशी गोष्ट आहे
जी माणसाने कधीच सोडु नये.
आशेवर जग कायम आहे हे आपण ऐकलचं असेल.
चला तर मग आजचा विषय 
आशा...
यावर लिहा.
#आशा #आशा1

Kunal Salve

लेखिका आणि लेखकानों😇 सुप्रभात आशा हि एक अशी गोष्ट आहे जी माणसाने कधीच सोडु नये. आशेवर जग कायम आहे हे आपण ऐकलचं असेल. चला तर मग आजचा विषय आशा... यावर लिहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आशा1

read more
आशा जिथं तिथं निराशाही असते
सकाळची कोवळी किरणं सूर्याची दिवसभर नसता,
मग सांजवेळ काय,रात्र ही परत उद्याच्या आशेवर जगते ! लेखिका आणि लेखकानों😇
सुप्रभात
आशा हि एक अशी गोष्ट आहे
जी माणसाने कधीच सोडु नये.
आशेवर जग कायम आहे हे आपण ऐकलचं असेल.
चला तर मग आजचा विषय 
आशा...
यावर लिहा.

Manasi Ghatge

लेखिका आणि लेखकानों😇 सुप्रभात आशा हि एक अशी गोष्ट आहे जी माणसाने कधीच सोडु नये. आशेवर जग कायम आहे हे आपण ऐकलचं असेल. चला तर मग आजचा विषय आशा... यावर लिहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आशा1

read more
 कोणत्या ही गोष्टीची आशा बाळगणे हे चुकीचं आहे कारण नन्तर त्याचा हिरमोड झाल्यावर सगळ्यात जास्त त्रास होतो लेखिका आणि लेखकानों😇
सुप्रभात
आशा हि एक अशी गोष्ट आहे
जी माणसाने कधीच सोडु नये.
आशेवर जग कायम आहे हे आपण ऐकलचं असेल.
चला तर मग आजचा विषय 
आशा...
यावर लिहा.

Atul waghade

लेखिका आणि लेखकानों😇 सुप्रभात आशा हि एक अशी गोष्ट आहे जी माणसाने कधीच सोडु नये. आशेवर जग कायम आहे हे आपण ऐकलचं असेल. चला तर मग आजचा विषय आशा... यावर लिहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आशा1

read more

खचलेला मनाला आशा ही नेहमी बळ देते
तुझ्या प्रत्येक वळणावर एक नविन स्वप्न 
तुझी वाट पाहत आहे 
फक्त प्रयत्न निरंतर चालू ठेव हे सारखं सांगते... लेखिका आणि लेखकानों😇
सुप्रभात
आशा हि एक अशी गोष्ट आहे
जी माणसाने कधीच सोडु नये.
आशेवर जग कायम आहे हे आपण ऐकलचं असेल.
चला तर मग आजचा विषय 
आशा...
यावर लिहा.

Atul Waghade

yogesh atmaram ambawale

प्रत्येकालाच आशा असते,
उद्याचा दिवस चांगला उजाडण्याची.
आजचा दिवस जगताना,
येणाऱ्या उद्यासाठी आयुष्य राखून ठेवण्याची. लेखिका आणि लेखकानों😇
सुप्रभात
आशा हि एक अशी गोष्ट आहे
जी माणसाने कधीच सोडु नये.
आशेवर जग कायम आहे हे आपण ऐकलचं असेल.
चला तर मग आजचा विषय 
आशा...
यावर लिहा.

yogesh atmaram ambawale

लेखिका आणि लेखकानों😇 सुप्रभात आशा हि एक अशी गोष्ट आहे जी माणसाने कधीच सोडु नये. आशेवर जग कायम आहे हे आपण ऐकलचं असेल. चला तर मग आजचा विषय आशा... यावर लिहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आशा1

read more
भले माणसाच्या मनात स्वार्थ आहे,
पण..कुठली का असो ना,
आशा आहे म्हणून जगण्याला अर्थ आहे. लेखिका आणि लेखकानों😇
सुप्रभात
आशा हि एक अशी गोष्ट आहे
जी माणसाने कधीच सोडु नये.
आशेवर जग कायम आहे हे आपण ऐकलचं असेल.
चला तर मग आजचा विषय 
आशा...
यावर लिहा.

yogesh atmaram ambawale

लेखिका आणि लेखकानों😇 सुप्रभात आशा हि एक अशी गोष्ट आहे जी माणसाने कधीच सोडु नये. आशेवर जग कायम आहे हे आपण ऐकलचं असेल. चला तर मग आजचा विषय आशा... यावर लिहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #५८ #आशा1

read more
आशा एक असा शब्द ज्यावर मनुष्याच्या भविष्य काळात घडणाऱ्या गोष्टींचा आढावा घेता येतो,
आशा असेल तरच तुमची इच्छापूर्ती होऊ शकते कारण आशेवर माणूस जगत असतो, 
माणसाने नेहमी आशावादी रहावे, आशा म्हणजे मनुष्याने आपल्यामनाशी केलेला एक ठाम असा करार,
जो तो कधीच मोडू शकत नाही ह्या करारामुळेच तो मनुष्य जी गोष्ट ठरवलेली असते ती पूर्ण करू शकतो.
एखादी गोष्ट ठरवून ती पूर्ण करायची असल्यास त्या गोष्टीला ज्या खतपाण्याची गरज असते ती म्हणजे आशा,  लेखिका आणि लेखकानों😇
सुप्रभात
आशा हि एक अशी गोष्ट आहे
जी माणसाने कधीच सोडु नये.
आशेवर जग कायम आहे हे आपण ऐकलचं असेल.
चला तर मग आजचा विषय 
आशा...
यावर लिहा.

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile