Nojoto: Largest Storytelling Platform

सारखं सारखं लिहायचं काहीतरी आणि पुन्हा पुन्हा पुस

सारखं सारखं लिहायचं काहीतरी 
आणि पुन्हा पुन्हा पुसून टाकायचं 
हा कसला खेळ, ही कसली रीत 
 आपलाच प्यादा,
आपलेच नियम,
आपलाच डाव,
तो आपणच मोडायचा आपलाच डाव...!
#nojota #quote #marathiquote #lifequote #marathiwriter
सारखं सारखं लिहायचं काहीतरी 
आणि पुन्हा पुन्हा पुसून टाकायचं 
हा कसला खेळ, ही कसली रीत 
 आपलाच प्यादा,
आपलेच नियम,
आपलाच डाव,
तो आपणच मोडायचा आपलाच डाव...!
#nojota #quote #marathiquote #lifequote #marathiwriter
kishor9169663536004

kishor

New Creator