Nojoto: Largest Storytelling Platform

मी वाट पाहीन त्या क्षणांची जेव्हा तू स्वतःहून ये

मी वाट पाहीन त्या क्षणांची  जेव्हा 
तू स्वतःहून येऊन मला घट्ट मिठी  मारशील,
आणि म्हणशील  मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय पणु....अजूनही
 वाट पाहतोय तुझाच
पणू .....

©प्रणय कुळे @स्टँड alone

#Drops
मी वाट पाहीन त्या क्षणांची  जेव्हा 
तू स्वतःहून येऊन मला घट्ट मिठी  मारशील,
आणि म्हणशील  मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय पणु....अजूनही
 वाट पाहतोय तुझाच
पणू .....

©प्रणय कुळे @स्टँड alone

#Drops

@स्टँड alone #Drops