Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser4471214909
  • 29Stories
  • 16Followers
  • 288Love
    140Views

प्रणय कुळे

वादळ कितीही होऊ द्यावे पण सवांद कधीही न थांबवावे. कारण सवांद थांबला की नातही थांबत..... instaid: ppanu1105 तुझा आणि फक्त तुझा पणु...

  • Popular
  • Latest
  • Video
94a37f64ac6b94119880e542f4f54022

प्रणय कुळे

#शिवराज्याभिषेक_सोहळा #गणपतीमंडपात #गणपती_बाप्पा_मोरया
94a37f64ac6b94119880e542f4f54022

प्रणय कुळे

आता जवळपास चार वर्ष झाली
मागे वळून पाहताना अस वाटत 
जे होत ते चांगल्या साठी होत
तू गेलीस ते बरच झालं
कारण तू असतीस तर आज 
माझे हे दिवस नसते 

तुला जेव्हा माझ यश दिसत असेल 
नक्कीच तू स्वतःला कम नशिबी समजत अशिल.
मी माझ्या आयुष्यात खूप सुखी आहे आणि यशस्वी आहे.

खरच आता मागे वळून पाहताना तू नाहीस ह्यांच दुःख होण्या पेक्षा जास्त समधना आणि सुख दुसरं काही नाही.

टीप: दिल्या घरी सुखी रहा.....आहे त्याला तरी फसऊ नकोस हीच अपेक्षा.....


.... पणू आता तुझा कधीच होणार नाही....

©प्रणय कुळे
  #मराठी #प्रेम #तूनसताना
94a37f64ac6b94119880e542f4f54022

प्रणय कुळे

समुद्रातील वाळू जेवढी आपण घट्ट पकडण्याचा प्रयत्न करतो तेवढी ती सुटत जाते ,
नात्याच पण तसच काहीस आहे आपण जेवढी जास्त काळजी घेतो तेवढं ते हातातून निसटत जात...... असा आजवरचा माझा अनुभव आहे .....

©प्रणय कुळे अनुभवातून शहाणपण
#InternationalTeaDay

अनुभवातून शहाणपण #InternationalTeaDay

7 Love

94a37f64ac6b94119880e542f4f54022

प्रणय कुळे

मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा
मन समजून घेणारी व्यक्ती शोधा....
आयुष्य मनासारखं होईल.......

   पणू...........

©प्रणय कुळे #seashore

12 Love

94a37f64ac6b94119880e542f4f54022

प्रणय कुळे

कधी कधी आयुष्य जगताना
अचानक काही माणस आयुष्यात येतात
आणि तीच मग आयुष्याचा  अविभाज्य भाग बनतात
 
कधी मित्र म्हणून तर कधी  आयुष्याचा जोडीदार  बनून......

पणु

©प्रणय कुळे

11 Love

94a37f64ac6b94119880e542f4f54022

प्रणय कुळे

कितीही भांडणं झाल तरी
मनात काहीही न ठेवता...
लगेच सगळ काही विसरून  गोड होतात  ना,

तेच असतात खरे life partner
....

तुझाच पणु

©प्रणय कुळे मराठी कविता

#wetogether

मराठी कविता #wetogether

13 Love

94a37f64ac6b94119880e542f4f54022

प्रणय कुळे

मी एक एकटा एकाकी..... चालतं होतो वाटेवरती  कदाचित कुठल्यातरी वळणावरती  होईल तुझी भेट आणि  त्या वळणावरच्या  वाटे बरोबर  माझी ही होईल death  .....
एक एकटा एकाकी... चालत आहे कधीही न संपणाऱ्या वाटेवरती....
............................................. पणु........

©प्रणय कुळे मराठी कविता 

#walkingalone

मराठी कविता #walkingalone

10 Love

94a37f64ac6b94119880e542f4f54022

प्रणय कुळे

नात जपण्यासाठी
काय चुकले हे शोधायला हवे 
आपण मात्र कोणाचं चुकलय
हेच शोधत असतो....


पणु

©प्रणय कुळे #seashore

10 Love

94a37f64ac6b94119880e542f4f54022

प्रणय कुळे

@मुंबई ते खेड ,

@मुंबई ते खेड ,

67 Views

94a37f64ac6b94119880e542f4f54022

प्रणय कुळे

मन किती वेडं असतं
नको तिथे धावतं
आपल्याला काय हवं आहे
हे त्याला बरोबर कळतं


पणु

©प्रणय कुळे #seashore

12 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile