Nojoto: Largest Storytelling Platform

घुसमट मनातली माझ्या मी तुला नाहीतर कोणाला सांगू ?

घुसमट मनातली माझ्या
मी तुला नाहीतर कोणाला सांगू ?
जीव तुझ्यावर आहे
तर मग दुसऱ्याला का मागू ?
तुझ्याच मर्जीने तर चालत आलंय
आणखी चांगलं काय वागू ?
तुझ्या हो - नाही ची वाट बघत
मला सांग ना मी आणखी किती थांबू ?
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
घुसमट मनातली माझ्या...
#घुसमट
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
घुसमट मनातली माझ्या
मी तुला नाहीतर कोणाला सांगू ?
जीव तुझ्यावर आहे
तर मग दुसऱ्याला का मागू ?
तुझ्याच मर्जीने तर चालत आलंय
आणखी चांगलं काय वागू ?
तुझ्या हो - नाही ची वाट बघत
मला सांग ना मी आणखी किती थांबू ?
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
घुसमट मनातली माझ्या...
#घुसमट
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घुसमट मनातली माझ्या... #घुसमट चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai