नशिबाने मिळालेली गोड माणसे क्षणिक झालेल्या त्रासाने तोडून टाकू नयेत, कारण काय सांगावं उद्या सगळं असेल पण सोबतीला कुणी हक्काने भांडणार ,रुसणार आणि छोट्याश्या समजुतीने लगेच खुद्कन हसणार गोड प्रेम आयुष्यात नसेल ते वाळवंट अनुभवण्यापेक्षा आत्ताच बागेची काळजी घेणं चांगलं आहे. गोड शब्द