Nojoto: Largest Storytelling Platform

एक दिवस नक्की असा येईल तुला ही माझी कमी जाणवेल आठव

एक दिवस नक्की असा येईल
तुला ही माझी कमी जाणवेल
आठवण काढशील जेव्हा माझी
समजेल तुला,
मला किती गरज होती तुझी.
खूप उशीर झाला असेल तेव्हा,
त्याच मन मला कधी कळलंच नाही 
असे बोलशील जेव्हा. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
त्याच मन...
#त्याचमन
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine
एक दिवस नक्की असा येईल
तुला ही माझी कमी जाणवेल
आठवण काढशील जेव्हा माझी
समजेल तुला,
मला किती गरज होती तुझी.
खूप उशीर झाला असेल तेव्हा,
त्याच मन मला कधी कळलंच नाही 
असे बोलशील जेव्हा. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
त्याच मन...
#त्याचमन
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे त्याच मन... #त्याचमन #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine