Nojoto: Largest Storytelling Platform

माझी कविता ते नातं खूप भारी असतं कितीही दोघांचे भा

माझी कविता
ते नातं खूप भारी असतं
कितीही दोघांचे भांडण झाले तरी
ते नातं एकमेकांना कधीच सोडत नसतं
ती सोबत त्यांना आयुष्यभरासाठी हवी असते
एकमेकांचा विश्वास असल्यामुळे
ते नाते कायम टिकते🌹💯🤞💋

©Supriya Yewale
  प्रेम आणि विश्वास दोघांनमाधला

प्रेम आणि विश्वास दोघांनमाधला #मराठीकविता

397 Views