Nojoto: Largest Storytelling Platform

विधात्याचा या मृगाला एक अभिशाप आहे , कस्तुरीच्या श

विधात्याचा या मृगाला
एक अभिशाप आहे ,
कस्तुरीच्या शोधार्थ माझा
श्वास-श्वास गतप्राण व्हावा....

©#कस्तुरी_मृग #कस्तुरी
#अभिशाप
#विधाता
#Heartbeat
विधात्याचा या मृगाला
एक अभिशाप आहे ,
कस्तुरीच्या शोधार्थ माझा
श्वास-श्वास गतप्राण व्हावा....

©#कस्तुरी_मृग #कस्तुरी
#अभिशाप
#विधाता
#Heartbeat