Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser2120761766
  • 16Stories
  • 31Followers
  • 122Love
    0Views

#कस्तुरी_मृग

  • Popular
  • Latest
  • Video
44d10d5c33a9919124094b7310bc2612

#कस्तुरी_मृग

संजोये सपने
बिखर गए ,
अब बिखरी यादे
समेट रहा है कोई....

©#कस्तुरी_मृग
44d10d5c33a9919124094b7310bc2612

#कस्तुरी_मृग

संजोये सपने
बिखर गए ,
अब बिखरी यादे
समेट रहा है वो....

©#कस्तुरी_मृग #fog
44d10d5c33a9919124094b7310bc2612

#कस्तुरी_मृग

मी शोधावया निघालो 
घर विरक्त माणसांचे ,
भेटला आजवर जो
आसक्ति शिकवून गेला....

©#कस्तुरी_मृग #विरक्त
#आसक्ति
44d10d5c33a9919124094b7310bc2612

#कस्तुरी_मृग

तो गुलाब मज आवडीचा टाळायचाच आहे ,
तुझ्या वेणीत मोगऱ्याला माळायचाच आहे ....

©#कस्तुरी_मृग #You
#Rose
#Kasturi_Mrug
44d10d5c33a9919124094b7310bc2612

#कस्तुरी_मृग

कहते है ; 
सुबह के सपने सच होते है !
आज 
एक अर्से के बाद
आपसे मुलाकात हुई है....

©#कस्तुरी_मृग #सपना
#मुलाकात
#कस्तुरी_मृग
44d10d5c33a9919124094b7310bc2612

#कस्तुरी_मृग

विधात्याचा या मृगाला
एक अभिशाप आहे ,
कस्तुरीच्या शोधार्थ माझा
श्वास-श्वास गतप्राण व्हावा....

©#कस्तुरी_मृग #कस्तुरी
#अभिशाप
#विधाता
#Heartbeat
44d10d5c33a9919124094b7310bc2612

#कस्तुरी_मृग

Alone  नव्यासारखा

वाटतो आज का पोरक्यासारखा ?
असूनही गर्दीत मी एकट्यासारखा.

क्षणोक्षणी इथे जरी नेहमी हारतो
चेहरा सांगतो मी जिंकल्यासारखा.

सहज टाळती मला ते परक्यापरी
वागतो त्यांच्यावरी मी भाळल्यासारखा.

डोंगराएवढे हे दुःख का भासते ?
सुख राईएवढे मी मानल्यासारखा.

शोधण्या स्वःताला असे धावतो
मृग वेडा भान मी हरवल्यासारखा.

येऊनी सावरावे आता तू मला 
अंतरी जिर्ण वर मी नव्यासारखा. #alone
44d10d5c33a9919124094b7310bc2612

#कस्तुरी_मृग

आज का आसवांना पूर आला ,
वाटते भावनांचा भार झाला....

                       -कस्तुरी_मृग #पूर_आसवांचा....
44d10d5c33a9919124094b7310bc2612

#कस्तुरी_मृग

आज का आसवांना पूर आला ,
वाटते भावनांचा भार झाला....

                       -कस्तुरी_मृग #पूर_आसवांचा....
44d10d5c33a9919124094b7310bc2612

#कस्तुरी_मृग

श्वासात तुला मी 
असे गुंफले माझ्या ,
सारे विश्व मला हे 
आता सुगंधी वाटे....
                
                   -कस्तुरी_मृग श्वासात तुला....

श्वासात तुला.... #poem

loader
Home
Explore
Events
Notification
Profile