Nojoto: Largest Storytelling Platform

मावळतीला जातोस तू उगवतीचा घेऊन निरोप चंद्र खेळतो म

मावळतीला जातोस तू
उगवतीचा घेऊन निरोप
चंद्र खेळतो मग आभाळी
अंधाराचा त्यावर आरोप
@गुज
©उमा जोशी #चंद्र
मावळतीला जातोस तू
उगवतीचा घेऊन निरोप
चंद्र खेळतो मग आभाळी
अंधाराचा त्यावर आरोप
@गुज
©उमा जोशी #चंद्र