Nojoto: Largest Storytelling Platform

मनात विचारांचे दाटलेले हे धुके.. या धुक्

    मनात विचारांचे दाटलेले हे धुके..
      या धुक्यातून वाट काढावी.
       आणि शब्द व्हावेत मुके
     अशातच समोर  मात्र तु दिसावी. धुके
    मनात विचारांचे दाटलेले हे धुके..
      या धुक्यातून वाट काढावी.
       आणि शब्द व्हावेत मुके
     अशातच समोर  मात्र तु दिसावी. धुके

धुके