Nojoto: Largest Storytelling Platform

संभ्रम संभ्रम मनाचा मलाच कळेना ऐकावं काय? आणि कर

संभ्रम

संभ्रम मनाचा मलाच कळेना 
ऐकावं काय? आणि करावं काय?
शब्दांमध्ये मांडून सारे मन मोकळे करावे काय?
की शब्दांनाचं गुंफून मन मारावे काय?

©काव्यात्मक अंकुर #संभ्रम #confused #Confusion #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #writing #Free #Life #lifeexperience