Nojoto: Largest Storytelling Platform

मला तुझातली तु हवी, माझातला मी शोधन्यासाठी... मला

मला तुझातली तु हवी,
माझातला मी शोधन्यासाठी...
मला तुझातली तु हवी, 
स्वप्नात रंग भरन्यासाठी...
मला तुझातली तु हवी,
जीवंत जगन्यासाठी...

©(Hidden_'Om'_)
  *My_Coppyright Content_*


#happycouple #feeelings #thought #Love #Broken #untold #My___Voice #my📓my🖋️ #life #writhing

*My_Coppyright Content_* #happycouple #feeelings #thought Love #Broken #untold #My___Voice my📓my🖋️ life #writhing #मराठीशायरी

211 Views