Nojoto: Largest Storytelling Platform

सुंदर माझं गावं, असावं ते छान ! नको भूक, तहान, कोण

 सुंदर माझं गावं, असावं ते छान !
नको भूक, तहान, कोणा एका !
अवघाची संसार, सुखाचा असावा !
नको भांडणतंटा, कोणा घरी...

पवित्र गोधन, अंगणी तुळस !
गोकुळाचा वास, गावात असावा !
नदी, पाणवठा, स्वच्छ नी पवित्र !
 सुंदर माझं गावं, असावं ते छान !
नको भूक, तहान, कोणा एका !
अवघाची संसार, सुखाचा असावा !
नको भांडणतंटा, कोणा घरी...

पवित्र गोधन, अंगणी तुळस !
गोकुळाचा वास, गावात असावा !
नदी, पाणवठा, स्वच्छ नी पवित्र !
sandyjournalist7382

sandy

New Creator

सुंदर माझं गावं, असावं ते छान ! नको भूक, तहान, कोणा एका ! अवघाची संसार, सुखाचा असावा ! नको भांडणतंटा, कोणा घरी... पवित्र गोधन, अंगणी तुळस ! गोकुळाचा वास, गावात असावा ! नदी, पाणवठा, स्वच्छ नी पवित्र ! #poem #nojotophoto